10/24/08

Marathi Kavita

जिद्द
दूबळ्या हाता पायात शक्ति कुठून येते
इवल्याश्या पंखाना एवढी मोठी भारारी कशी मारता येते
प्रयत्न आपल्यापरिने सर्वजण करतात
मग यशाचे शिखर काही मोजकेच का गाठतात
परभावाने कच खावुन काही मागे फिरतात
पराभव ही यशाची पहिली पायरी आहे असे मग लोक का सांगतात
इच्छित मिलाले नाही म्हणून भाग्याला दोष कोणी देतात
तर कोणी आपल्या हक्काचे इच्छित मिळवून घेतात
मनाने ठरवल्यास अशक्य काही नाही
मनात जिद्द असल्यास परमेश्वर ही दूर नाही

चाहूल
पावलांची चाहूल लागली आणि मनाने झोके घेणे सुरु केले
पावले घरात आली आणि मन भरून आले
मनाचा एकांत सम्पून सहवासने जागा केली
सोबत येणार या सुखांची मानाने यादी केली
क्षणिक असलेल्या ह्या नात्याची मानाने तयारी केली
परत येणार्या एकान्ताची मनाला जाणीव झाली
वेळ थाम्बावी अशी मानाने विनावणी केली
कालाने ती ऐकावी अशी त्याला ही इच्छा होती
दोघांच्या सानिध्यात रात्र ही साथ देत होती
संथ पाण्यावर होडी पण हेल्कावे खात होती
चंद्राच्या साक्षीने दोघानी शपथ घेतली
त्यांच्या ह्या शपथेने पाखरे ही घरट्यात शांततेने झोपली




0 comments: